शिक्षक दिन विशेष: शाळा नसलेली शाळा । Teacher's Day | Jidnyasa | Pune | Maharashtra | Sakal Media

2021-04-28 10

आज संपूर्ण भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. आजच्या दिवशी भारतीय पारंपरिक शिक्षणाला छेद देऊन ओपन स्कुलिंग म्हणजेच मुलांना जे शिकण्याची आवड आहे ते शिकवणारी नव्हे तर शिकू देणारी शाळा 'जिज्ञासा' या शाळेची सफर आपण करणार आहोत. श्री. सचिन पेठकर व त्यांच्या पत्नी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या जिज्ञासा शाळेत गेल्या आठ वर्षांपासून मुलं त्यांचे कुतूहल सोडवत आहेत. या ठिकाणी शेती करत, खेळणी बनवत, खेळत, रडत, हसत मुले आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधत असतात. या शिक्षणरूपी प्रयोगाला सकाळ कडून शुभेच्छा तसेच सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Music Courtesy: Adobe Stock
#TeachersDay #School #Jidnyasa #Innovation #Education #OpenSchool #Pune #Maharashtra #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires